Counseling

UNDERSTANDING THE BIG WORD: PSYCHOLOGICAL ASSESSMENT OF CHILDREN

PSYCHOLOGICAL ASSESSMENT OF CHILDREN

We often meet parents asking us with a bewildered heart, “They have asked me to get him assessed. Is something wrong with him? Is my child crazy? ”. Honestly, Psychological Assessments may sound intimidating, but in truth is the best way designed to help you. So what is a psychological assessment? Who does it? How is it done? Will they use needles, will they medicate? Parents typically have many such questions. Let us understand this mystery that is psychological assessment! What is a Psychological Assessment?First and foremost, a psychological assessment is NOT a medical test. You do not require blood or urine samples, X-Rays or any medical paraphernalia. Most of the psychological tests are ‘paper-and-pencil’ tests. In simple words, your child may be asked to answer a set of questions, solve a few puzzles, work with some blocks and so forth. This is done to assess a child’s personality, intellectual…

Child Counseling

मुलांची मानसिकता

ADHD Assessment

मुलं हि देवाघरची फ़ुलं म्हटलं जाते. ते अगदी खरे आहे याची प्रचिती दिवसेंदिवस येत आहे. त्यांना अगदी नाजुकप्रकारे जपावे लागते. मी गेले १३ वर्षे या क्षेत्रात काम करत आहे. नेहमी नवनवीन अडचणी घेवून पालक आम्हाला भेटायला येतात. कधी स्वतःहून, तर कधी डॉक्टर पाठवतात तर कधी त्यांना शाळा सुचवते. पूर्वी शाररीक आजार घेवून पालक डॉक्टरांकडे जायचे पण दिवसेंदिवस मानसशास्त्राची गरज मला वाढलेली दिसते. मानसशास्त्र हे सगळ्या वयाच्या टप्प्यात काम करतात. पूर्वी मानास्शात्राकडे जाणारी व्यक्ती म्हणजे “वेडा”त्यालाच गरज लागते. पण आताच्या पिढीने थोड्या वेगळ्या दृष्टिने या क्षेत्राकडे पाहायला हवे आणि तसेच आपल्या मुलांमधील बदल सुद्धा टिपायला हवेत. मग पालक म्हणून  कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात असे प्रश्न तुम्हांला पडला असेल काही मानसशास्त्रीय मुख्य  नावे तुमच्या निदशर्नात आणून  देते ती म्हणजे …. अटेन्शनडेफिसिट  हायपर  अॅक्टीव डीसॉरडर (Attention Deficit Hyperactive Disorder) : यामध्ये तीन प्रकार पडतात  १.  लक्ष नसणे २. चंचलता आणि ३.अस्थिरता. यातील कोणत्याही गोष्टीमुळे मुलांना त्रास होताना दिसतो.याचा परिणाम त्यांच्या  दैनंदिन जीवनात पाहायला मिळतो.जसे कि अभ्यास करताना एका जागी स्थिर न बसणे, घाई करणे, लहान सहान  चुका करणे. अशा विविध अडथळ्यामुळे खूप त्रास होताना दिसतो. ऑटीझम(Autism). : अशी…